मंगरुळपीर : राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर पदभरती घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व बेरोजगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदांरा निवेदन दिले. ...
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छते ...
वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे. ...
शेलुबाजार : ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खचार्साठी मोठा हातभार मिळाल्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली. ...
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) - वातावरणातील बदलामुळे आसेगाव परिसरात साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. ...