वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जा ...
वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे. टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत. ...
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले. ...
रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्या जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक श ...
लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : बसस्थानकांच्या २00 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहन उभे करण्यास मनाई आहे. असा प्रकार आढळल्यास आगारप्रमुखांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास पोलिस विभागाच्या माध्यमातून संबंधित वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, र ...
मानोरा : जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्या या संविधानाप्रती प्रत्येकाने जाग ...