लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिम :‘सौरवाहिनी’ची अंमलबजावणी संथ गतीने! - Marathi News | Washim: 'Solar Vahini' implemented slowly! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :‘सौरवाहिनी’ची अंमलबजावणी संथ गतीने!

वाशिम : पारंपरिक पद्धतीने पुरविल्या जाणाºया विजेवरील ताण कमी करून कृषी पंपांना दैनंदिन सलग १२ तास वीज मिळावी, यासाठी शेतकºयांचे कृषी पंप सौरऊर्जेशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, मांगुळ झनक ...

वाशिम जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा! - Marathi News | farmers Waiting for compensation for cotton growers in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा!

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...

वाशिम : नाफेडकडे महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची तूर मोजणी! - Marathi News | Washim: Counting of 1335 farmers only for Nafed in a month! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम : नाफेडकडे महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची तूर मोजणी!

वाशिम: जिल्ह्यात यंदा महिनाभरापूर्वी नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु बहुतांश शेतकरी नाफेडकडे तूर विकण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ८ हजारांवर शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी महिनाभरात केवळ १३३ ...

वाशिम : वारा जहाँगीर येथे जुन्या वादातून मारहाण! - Marathi News | Washim: freestyle in two groups in village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : वारा जहाँगीर येथे जुन्या वादातून मारहाण!

आसेगाव (वाशिम) : जुन्या वादावरून झालेल्या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना वारा जहाँगीर येथे रंगपंचमीच्या दिवशी, २ मार्चला रात्री ८ वाजता घडली. ...

सिरियात रशियाने केलेल्या हवाई हल्ल्याचा कारंजा येथे निषेध ! - Marathi News | Protest in Karanja against Russias air strikes in Syria! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिरियात रशियाने केलेल्या हवाई हल्ल्याचा कारंजा येथे निषेध !

कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.  ...

घरकुल योजनेत ‘आठ अ’चा अडथळा; अनेक लाभार्थी वंचित  - Marathi News | Gharkul Yojana; Many beneficiaries deprive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल योजनेत ‘आठ अ’चा अडथळा; अनेक लाभार्थी वंचित 

वाशिम- विविध प्रकारच्या घरकुल योजनेत जागेच्या आठ अ चा अडथळा ठरत आहे. घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली. ...

कारंजा येथील सी. बी. अ‍ॅग्रोटेकला आग; साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक   - Marathi News | fire at jining factory;Three and a half quintals of cotton burned | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथील सी. बी. अ‍ॅग्रोटेकला आग; साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक  

कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अ‍ॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली.  ...

अखेर चौसाळ्याचा पाणी पुरवठा सुरू; ग्रामस्थांची वणवण थांबली - Marathi News | water supply begins for Chousala village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर चौसाळ्याचा पाणी पुरवठा सुरू; ग्रामस्थांची वणवण थांबली

चौसाळा: ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे. ...