लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli  IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : का देवा, का?; विराट कोहली नशिबावर चिडला, OUT होताच देवाला जाब विचारताना दिसला, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Virat Kohli dismissed for 20 in 14 balls. Kagiso Rabada gets him for the 4th time, see virat and preity zinta reaction Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :का देवा, का?; विराट कोहली नशिबावर चिडला, OUT होताच देवाला जाब विचारताना दिसला, Video 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : अपयश काही केल्या विराट कोहलीची ( Virat Kohli) पाठ सोडताना दिसत नाही. ...

IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : अनपेक्षित पाहुण्याच्या येण्याने थांबवावा लागला सामना, Faf du Plessisच्या नजरेतून नाही झाली सुटका! - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Delay as there's a black cat with some white spots walking across the top of the sightscreen in the line of Faf du Plessis's vision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनपेक्षित पाहुण्याच्या येण्याने थांबवावा लागला सामना, Faf du Plessisच्या नजरेतून नाही झाली सुटका!

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती. ...

Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला! - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Virat Kohli becomes the first batsman to complete 6,500 runs in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला!

विराटने आज पहिली धाव घेतली आणि इतिहास घडला. आयपीएलच्या इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम विराटने आज नावावर केला.  ...

unique advice to Virat Kohli : दहा वर्ष मागे जा, लग्नाआधी जसा होतास तसा बन!; फॉर्मात परतण्यासाठी विराट कोहलीला 'अजब' सल्ला! - Marathi News | Go back 10 years, you are not married: former England skipper Michael Vaughan offers unique advice to Virat Kohli amid poor form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहा वर्ष मागे जा, लग्नाआधी जसा होतास तसा बन!; फॉर्मात परतण्यासाठी विराट कोहलीला 'अजब' सल्ला!

unique advice to Virat Kohli - इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये विराटने १२ सामन्यांत १९.६४च्या सरासीने २१६ धावा केल्या आहेत. ...

Rohit Sharma vs Virat Kohli, Ravi Shastri: "विराटला जे बोललात तेच रोहितबद्दल बोलाल का?"; Matthew Hayden चा रवी शास्त्रींना थेट सवाल - Marathi News | Rohit Sharma vs Virat Kohli Australian Cricketer Matthew Hayden asks Ravi Shastri one hard hitting question IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटबद्दल बोललात तेच रोहितबद्दल बोलाल का?"; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रवी शास्त्रींना सवाल

IPL 2022 मध्ये विराट, रोहित दोघेही फ्लॉप ...

एबी कुठल्यातरी भूमिकेत येईल : कोहली - Marathi News | AB deviliers will play some role in next year: Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी कुठल्यातरी भूमिकेत येईल : कोहली

कोहली सध्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. तीनदा तो भोपळा न फोडताच परतला. ...

Virat Kohli : फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला BCCI विश्रांती देणार; India vs South Africa मालिकेसाठी नाही निवडणार - Marathi News | Virat Kohli Likely to be Rested For South Africa T20I Series, Even skipper Rohit Sharma would require adequate rest with so much of cricket being played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला BCCI विश्रांती देणार; India vs South Africa मालिकेसाठी नाही निवडणार

Virat Kohli Likely to be Rested - बराच काळ फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. ...

Virat Kohli feels helpless IPL 2022 : असहाय्यता काय असते हे समजलं, असं कधीच घडलं नव्हतं - विराट कोहली हताश; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | IPL 2022 : After the second duck, I realized what it feels like to be helpless, It has never happened with me in my career, Said Virat Kohli   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असहाय्यता काय असते हे समजलं, असं कधीच घडलं नव्हतं - विराट कोहली हताश; जाणून घ्या नेमकं कारण

Virat Kohli feels helpless IPL 2022 : भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) माजी कर्णधार विराट कोहली सध्या बॅड पॅच मधून जातोय. ...