लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO) - Marathi News | WI vs ENG Alzarri Joseph Left The Field In Anger After A Heated Argument With Captain Shai Hope Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल. ...

लग्नानंतर सुरभी ज्योतीने सासरी पहिल्यांदा बनवला 'हा' खास पदार्थ; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद - Marathi News | hindi television actress surbhi jyoti first rasoi after wedding cooked halwa photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सुरभी ज्योतीने सासरी पहिल्यांदा बनवला 'हा' खास पदार्थ; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी खास गोड पदार्थ बनवला आहे. ...

I am in Love रोमँटिक साँगवर थिरकली हार्दिक पांड्याची Ex Wife नताशा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | I am in Love Natasa Stankovic Dance Aleksandar Alex ilic move hardik pandya video goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :I am in Love रोमँटिक साँगवर थिरकली हार्दिक पांड्याची Ex Wife नताशा; व्हिडिओ व्हायरल

या दोघांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता नव्या व्हिडिओची भर पडलीये. ...

"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं - Marathi News | Boss scolded the man for reaching office late after car accident | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं

सोशल मीडियावर एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची अपघातानंतरची पोस्ट व्हायरल होत आहे. ...

"Tom & Jerry सारख्या संसाराला..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'फुलाला सुंगध मातीचा' फेम अभिनेत्रीची खास पोस्ट  - Marathi News | marathi television actress phulala sugandh maticha fame madhura joshi share special post on social media on her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Tom & Jerry सारख्या संसाराला..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'फुलाला सुंगध मातीचा' फेम अभिनेत्रीची खास पोस्ट 

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून अभिनेत्री मधुरा जोशी( Madhura Joshi) प्रसिद्धीझोतात आली. ...

करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न - Marathi News | rashid khan got married in kabul and broke his promise made by fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न

राशिदसह त्याच्या अन्य ३ भावांचे लग्न एकाच मांडवात उरकण्यात आल्याचे समजते. ...

अंत्यसंस्कारासाठी एक मिनिटही नव्हतं का?; कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू, आईने कंपनीला लिहीलं पत्र - Marathi News | Death of CA girl in Pune due to work pressure mother writes letter to company with serious allegations | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अंत्यसंस्कारासाठी एक मिनिटही नव्हतं का?; कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू, आईने कंपनीला लिहीलं पत्र

पुण्यात कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू झालेल्या आईने कंपनीला खरमरीत पत्र लिहीलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ...

रागाच्या भरात पाक बॅटरची ड्रेसिंग रुममध्ये आदळा-आपट; असं घडलं तरी काय? (VIDEO) - Marathi News | Pak Batter Imam Ul Haq Loses Cool After Being Dismissed In Pakistan Champions Cup Smashes Bat And Hurled Helmet Viral Cricket Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रागाच्या भरात पाक बॅटरची ड्रेसिंग रुममध्ये आदळा-आपट; असं घडलं तरी काय? (VIDEO)

त्यानं जे कृत्य केले त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ...