विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
विद्युत जामवाल अभिनीत अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक फारुख कबीर यांच्याशी केलेली ही बातचीत... ...