लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकतात तेव्हा... - Marathi News | Sudhir Mungantiwar rages in the Legislative Assembly ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकतात तेव्हा...

बुलडाणा येथील लोणार सरोवरप्रकरणी पर्यटन विभागाचा आणि वन विभागाचा प्रश्न एकत्र करण्यात आला होता. ...

महिला आमदारांच्या तिकिटावरून रस्सीखेच - Marathi News | ticket of women legislators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला आमदारांच्या तिकिटावरून रस्सीखेच

आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी भाजपात आत्तापासूनच जोरदार स्पर्धा सुरू झाली ...

काँग्रेस करणार विधानसभेसाठी संकल्प :  २ जुलै रोजी नागपुरात मेळावा - Marathi News | Congress determination for Vidhansabha : Conclave at Nagpur on 2 July | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस करणार विधानसभेसाठी संकल्प :  २ जुलै रोजी नागपुरात मेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत. ...

आणीबाणीतील बंदीजनांच्या पेन्शनचा तिजोरीवर पडणारा भार किती; अजित पवारांचा सवाल - Marathi News | How much burden of Emergency Criminal Pensions on Government safe; Ajit Pawar's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीतील बंदीजनांच्या पेन्शनचा तिजोरीवर पडणारा भार किती; अजित पवारांचा सवाल

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्याकाळी तुरुंगवास भोगलेल्या लोकांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. ...

आमदारकीच्या 288 पदांसाठी मेगा भरती, राष्ट्रवादीने मागवले अर्ज  - Marathi News | Mega recruitment for 288 posts of MLA, application for NCP has been invited by jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारकीच्या 288 पदांसाठी मेगा भरती, राष्ट्रवादीने मागवले अर्ज 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. ...

आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का' - Marathi News | Target for Ajit Pawar's defeat in upcoming Vidhan Sabha elections: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'

बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो. ...

विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी - Marathi News | Election Code of Conduct in September, Elections in October: Guardian Minister Chandrakant Patil's Prophecy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होऊन युतीला २८८ पैकी २२० जागा मिळतील. ...

... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का?  - Marathi News | If we were in power, would my moma go to jail? ajit pawar questioned on emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का? 

आणीबाणीच्या काळात मी केवळ 16 वर्षांचा होतो, म्हणजे मी सज्ञानही नव्हतो. ...