गेल्या विधानसभेत नागपूर शहराच्या सहाही विधानसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, महापालिकेच्या निवडणुकीत झालेले पानिपत व नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे ...
युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना 'वंचित'चा आधार मिळणार हे मात्र निश्चित. ...