विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारांच्या मुलाखती चामोर्शी मार्गावरील एका हॉलमध्ये मंगळवारी घेण्यात आल्या. यामध्ये तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी एकूण २६ जणांनी मुलाखती दिल्या. ...
तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणु ...