लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

भाजपची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांत - Marathi News | BJP's Mahajanadesh Yatra in 32 Vidhan sabha constituencies in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांत

यात्रेनंतरच ठरणार शिवसेनेशी युतीबाबतची भूमिका ...

विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची - Marathi News | Alliance, Assembly election reputation for top leaders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

वंचित फॅक्टरवर अनेकांचे लक्ष : बुलडाणा आणि चिखली विधानसभेतील तिकीट वाटपात लागणार कस ...

काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून - Marathi News | The highest contenders for ticket in Congress are from central Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून

सातत्याने पराभवाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उत्साह कायम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतून पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांनी आपापली दावेदारी सादर करीत, सोमवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या ...

...अन्यथा शिवसेनेसमोरही भाजपला रोखण्याचे आव्हान ! - Marathi News | if alliance breaks Shiv Sena have challenges to stop BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा शिवसेनेसमोरही भाजपला रोखण्याचे आव्हान !

सर्व्हेनुसार शिवसेना बहुमतापासून दूर आहे. प्रत्यक्षात तसा निकाल लागल्यास, शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेत राहावे लागले. त्यामुळे युती तुटल्यास, राज्यात भाजपला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी-काँग्रेससह शिवसेनेसमोर असणार आहे. ...

उमरखेडमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजप नेतृत्वासमोर निर्माण होणार पेच - Marathi News | In the BJP Of aspirants candidates Crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमरखेडमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजप नेतृत्वासमोर निर्माण होणार पेच

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे. ...

Breaking; मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही; गणपतराव देशमुखांचे स्पष्टीकरण - Marathi News | I will not contest the Assembly elections; Explanation of Ganapatrao Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking; मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही; गणपतराव देशमुखांचे स्पष्टीकरण

जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा उमेदवार देणार : गणपतराव देशमुख ...

कानात सांगणाºयांना नव्हे; विजयी होणाºयांना भाजपची उमेदवारी - Marathi News | Not just those in the ear; BJP's nominee for the winner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कानात सांगणाºयांना नव्हे; विजयी होणाºयांना भाजपची उमेदवारी

सुरेश हळवणकर यांचे कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण; शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा  ...

१७ आमदार अपात्र; कर्नाटकात आज दुसऱ्यांदा होणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Karnataka will showcase power for the second time today, 17 MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ आमदार अपात्र; कर्नाटकात आज दुसऱ्यांदा होणार शक्तिप्रदर्शन

येडियुरप्पांची खुर्ची आणखी बळकट! ...