विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रकृतीच्या कारणामुळे तर त्यांनी ‘आई’च्या भूमिकेतून दिलेल्या सल्यानुसार त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यादेखील यावेळी चंदगड विध ...
बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे. ...
शरद पवार यांनी नुकतेच बीड जिल्ह्यातील पाच मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चार उमेदवार तरुण आहे. यामध्ये धनंजय मुंडे, विजयराजे पंडित, संदीप क्षीरसागर, आणि नमिता मुंदडा हे तरुण आहेत. ...
बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही क ...
शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे. ...