कबनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल चक्क दे येथे पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांच्या संयुक्त पथकाने छापा घातला. या कारवाईत देशी, विदेशी मद्य, बिअर, मोटर सायकल आणि रोख रक्कम 50 हजार 790 असा एकूण 2 लाख 64 हज ...
सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्म ...
फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. ...
उमेदवारीची अधिकृत माळ अजून गळ्यात पडली नसली तरी ‘भावी आमदार’ समजून इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबीयांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदारसंघांत दिसत आहे. ...
तीन वर्षे भाजपचे कमळ हातात घेऊन गावोगावी फिरलेल्या समरजित घाटगे यांना ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांचाही भाजपची संगत केल्यामुळेच राजकीय बळी गेला. ...