लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी' - Marathi News | Vidhansabha : Bhaskar Jadhav's 'unconditional apology' as soon as Ajit Pawar pierced his ear in vidhansabha after damand of devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी'

विरोधी पक्षनेते आणि विरोधकांकडून मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देत बिनशर्त माफी मागितली.  ...

अध्यक्ष महोदय, हे चालू देणार नाही, ऊर्जामंत्र्यांच्या विधानावर फडणवीसांचा संताप - Marathi News | Mr. President, this will not continue, the anger of Fadnavis over the statement of the Energy Minister nitin raut in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्ष महोदय, हे चालू देणार नाही, ऊर्जामंत्र्यांच्या विधानावर फडणवीसांचा संताप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. ...

Maharashtra Assembly Winter Season: विधिमंडळ म्हणजे घोड्यांचा तबेला आहे काय? सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी - Marathi News | Maharashtra Adhiveshan 2021 : Word War between Sudhir Mungantiwar and Nana Patole in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा घोड्यांचा तबेला आहे काय? मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी

Maharashtra Adhiveshan 2021 Live Updates: विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार Sudhir Mungantiwar आणि काँग्रेसचे नेते Nana Patole ...

आजपासून अधिवेशनाला सुरुवात ; अधिवेशन हिवाळी की वादळी ठरणार? - Marathi News | Spacial article on maharashtra vidhan sabha winter session mahavikas aghadi bjp paper leak st strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून अधिवेशनाला सुरुवात ; अधिवेशन हिवाळी की वादळी ठरणार?

आरक्षणापासून संपापर्यंत ते पेपरफुटी अशा अनेक मुद्यांवर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. ...

हिवाळी अधिवेशनात कोण-कोणते मुद्दे गाजणार; कसं असेल अधिवेशन? जाणून घ्या... - Marathi News | The winter session of the Assembly will be held in Mumbai from December 22 to 28, know about What issues will be raised in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनात कोण-कोणते मुद्दे गाजणार; कसं असेल अधिवेशन? जाणून घ्या...

हे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत 22 ते 28 डिसेंबरला होणार, असे आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे आता येत्या बुधवारपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे... ...

पीएम आवास योजनेवरून छत्तीसगड विधानसभेत गोंधळ, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह भाजपाचे १२ आमदार निलंबित - Marathi News | Gondhal in Chhattisgarh Assembly over PM Awas Yojana, 12 BJP MLAs including former Chief Minister Raman Singh suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात महाराष्ट्राची पुनरावृत्ती, भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन, माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश 

Chhattisgarh Vidhan Sabha News: सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जोरदार गोंधळ झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्यासह १२ भाजपा आमदारांना निलंबित केले. ...

'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर' - Marathi News | Elections could be held in Kolhapur North constituency if the same strategy used by BJP regarding Deglur reserved assembly constituency in Nanded district is maintained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा. ...

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी - Marathi News | The election of the Speaker of the Legislative Assembly was by voice vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी मविआ सरकारची खेळी

Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. ...