राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटी ...
दीक्षाभूमी परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. ...
सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला. ...
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांवर लादलेले दहापटापेक्षा जास्त सेवा शुल्क हटविण्याची घोषणा गुरुवारी राज्य शासनातर्फे विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ...
भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे. ...