शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

सखी : सडपातळ मुलांना विक्की कौशलनं दिल्या Weight Gain Tips; स्वतःही वाढवलं १५ किलो वजन 

फिल्मी : विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर कतरिना कैफने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली....

फिल्मी :  कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!!

फिल्मी : कतरिना व विकी सोबत आहेत आणि हे सत्य आहे...! हर्षवर्धन कपूरने कन्फर्म केली ‘लव्हस्टोरी’

फिल्मी : VIDEO : विकी कौशलने कतरिना कैफला घातली लग्नाची मागणी, त्यावर सलमान खानने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

फिल्मी : विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : Birthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

फिल्मी : ओय होय ! 'या' अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरला द्यायचा किसिंग सीन, नाव वाचून कतरिनाची वाढू शकते चिंता

फिल्मी : 'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी?