शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

फिल्मी : विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका!

फिल्मी : लवकरच साखरपुडा करेन; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

फिल्मी : WHAT? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल?

सखी : Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

फिल्मी : विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज

फिल्मी : तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

फिल्मी : याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग

फिल्मी : कतरिना व विकीच्या साखरपुड्याची बातमी खरी की खोटी? कॅटच्या टीमने केला मोठा खुलासा

फिल्मी : OMG! विकी कौशल व कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘रोका’ही झाला!!