लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद - Marathi News | Power outage in Ukada in Vasai, citizens in a state of panic | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे. ...

coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना - Marathi News | coronavirus: ‘Kaise bhi karke gaav jaana hai!’ The feeling of laborers in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना

‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते. ...

coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी   - Marathi News | coronavirus: Crowd in Nalasopara depot going to village | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी  

सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...

coronavirus: वसई-विरारमध्ये १७ नर्स कोरोनाबाधित   - Marathi News | coronavirus: 17 nurses infected with coronavirus in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई-विरारमध्ये १७ नर्स कोरोनाबाधित  

वसई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी ५० टक्के रुग्ण हे मुंबईत अनेक ठिकाणी अतिआवश्यक सेवा देणारे आहेत. ...

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन - Marathi News | coronavirus: Increasing number of corona patients in Vasai due to Mumbai? Mumbai connection of majority of patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा - Marathi News | coronavirus: Vasai-Virarkar's water worries allayed, 40 per cent water storage in dams | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे.  ...

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारची चिंता वाढली; पालिका हद्दीत 14 कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | CoronaVirus News in Vasai-Virar : 14 corona positive in municipal area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारची चिंता वाढली; पालिका हद्दीत 14 कोरोना पॉझिटिव्ह!

CoronaVirus News in Vasai-Virar :पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आढळून आलेल्या नालासोपाऱ्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबात एकाच घरातील चार- चार जण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने ते पॉझिटिव्ह आढळून आले. ...

CoronaVirus News : 'पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र 'रेड झोन' मधून वगळा' - Marathi News | CoronaVirus Marathi News Exclude the rest of Palghar district from red zone except Vasai SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : 'पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र 'रेड झोन' मधून वगळा'

CoronaVirus Marathi News and Live Updates: 'पालघर जिल्ह्यात वसई, पालघर वाडा, जव्हार, विक्रमगड इत्यादी तालुके येतात. यापैकी वसई तालुका व वसई विरार शहर महापालिका हद्दीमध्ये कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे.' ...