lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण गांधी

वरूण गांधी

Varun gandhi, Latest Marathi News

भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले - Marathi News | If BJP doesn't give ticket Varun Gandhi's plan B is ready; Nomination papers were also called for | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले

महत्वाचे म्हणजे, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापले तरी, ते निवडणूक लढवतील, यासाठी त्यांचा B प्लॅन तयार असल्याची चर्चाही माध्यमांमध्ये सुरू आहे. ...

जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका - Marathi News | What will happen with slogans such as Jai Shri Ram, Bharat Mata Ki Jai? Harsh criticism of Varun Gandhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका

Varun Gandhi Criticize BJP: आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ - Marathi News | rahul-gandhi-varun-gandhi-meets-at-kedarnath-dham-uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ

Kedarnath Dham: केदारनाथ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. ...

सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले?  - Marathi News | All raised eyebrows! Rahul Gandhi, Varun Gandhi visit Kedarnath at the same time; met each other? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

वरुण गांधी हे त्यांच्या कुटुंबासोबत केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी हेलिकॉप्टरने केदारनाथहून डेहराडूनला रवाना झाले.  ...

साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही' - Marathi News | Sadhu's mobile phone rang! Varun Gandhi taunts Yogi adityanath, PM Modi, 'Don't stop, we don't know when he will become Chief Minister' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात. ...

'गीता प्रेस'ला शांती पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावर वरूण गांधींनी काँग्रेसला सुनावलं, म्हणाले... - Marathi News | BJP Varun Gandhi slams Congress on the issue of Shanti Award to Geet Press | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गीता प्रेस'ला शांती पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावर वरूण गांधींनी काँग्रेसला सुनावलं...

गीता प्रेसला पुरस्कार हा निर्णय म्हणजे सावरकर, गोडसेंना पुरस्कार देण्यासारखा, असे काँग्रेसने म्हटले होते ...

काँग्रेस, सपा नाही; असा आहे वरुण गांधींचा प्लॅन! 2024च्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय - Marathi News | Not Congress not SP Varun Gandhi Big decision to be taken before 2024 elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, सपा नाही; असा आहे वरुण गांधींचा प्लॅन! 2024च्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय

वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी? चर्चांना उधाण - Marathi News | Displeased with BJP, Rahul Gandhi rejected in Congress, now Varun Gandhi will go to Samajwadi party? Inviting discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी 

Varun Gandhi : भाजपामध्ये नाराज असलेले खासदार वरुण गांधी यांच्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या भावी वाटचालीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ...