वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरुण धवन अभिनयातून एक मोठा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकताच वरुणची भूमिका असलेला 'बॉर्डर २' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. त्यानंतर वरुणने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. ...
टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर ...
काल भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात क्रिकेट विश्वचषक T 20 मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. सामना संपल्यावर मात्र अभिनेता वरुण धवन चांगलाच चिडलेला दिसला. काय घडलं नेमकं? ...
९० च्या दशकात अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन या जोडीने बॉलिवूडवर राज्य केले होते. या जोडीने सुमारे १५ हिट चित्रपट दिले असून, तेव्हा 'डेव्हिड-गोविंदा' म्हणजे यशाचे समीकरण मानले जात असे. ...
'बॉर्डर २' चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर वरुण धवनला त्याच्या 'ओव्हर ॲक्टिंग'साठी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं ...