शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

नाशिक : इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर

नाशिक : वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार

नाशिक : वारीसाठी जमविलेल्या पैशातून वृध्दआजीने वितरीत केले मास्क

नाशिक : आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक

नाशिक : गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षाची परंपरा खंडित

नाशिक : यंदा वारी चुकल्याने खंतावले वारकरी!

नाशिक : गावातच झाडे लावून पर्यावरण जनजागृती करीत वारीचा आनंद

पुणे : इंदोरीकर महाराजांवर कारवाईची मागणी करणाऱ्या अंनिस आणि तृप्ती देसाई यांनी मर्यादेत राहावे : राष्ट्रीय वारकरी परिषद   

मुंबई : मी पळून गेलो नव्हतो, सोशल मीडियात खळबळ माजवणाऱ्या महाराजांचं 'सत्यवचन'

महाराष्ट्र : ...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस