शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

महाराष्ट्र : वारकरी संप्रदायात धर्मांध शक्तींची होतेय घुसखोरी, शरद पवार यांची टीका, भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण..., 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर

महाराष्ट्र : वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी, शरद पवार यांचे विधान

पुणे : कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना

सोलापूर : VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

महाराष्ट्र : Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा

पिंपरी -चिंचवड : वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप

पिंपरी -चिंचवड : धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

पिंपरी -चिंचवड : अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक, गुरूवारी संजीवन समाधी सोहळा