शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

सोलापूर : VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

महाराष्ट्र : Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा

पिंपरी -चिंचवड : वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप

पिंपरी -चिंचवड : धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

पिंपरी -चिंचवड : अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक, गुरूवारी संजीवन समाधी सोहळा

पिंपरी -चिंचवड : आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा रामभरोसे; वारकऱ्यांकडून सुरक्षा पुरविण्याची मागणी

फिल्मी : वीणेचा नाद, चिपळ्यांची साथ! वारकऱ्याच्या वेशातील 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

सोलापूर : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाची, फळांची अन् हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी होणार