शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:02 IST

Change Gmail Address Marathi: आतापर्यंत मूळ @gmail.com ने संपणारे पत्ते बदलणे कठीण मानले जात होते. मात्र, गुगल आता अशा फिचरवर काम करत आहे...

आजच्या काळात आपला ईमेल आयडी ही आपली डिजिटल ओळख बनली आहे. अनेकदा आपण शाळेत असताना किंवा गंमत म्हणून एखादा 'कुल' वाटणारा ईमेल आयडी तयार करतो (उदा. smartboy123@gmail.com), पण नोकरी किंवा व्यवसायात तो वापरताना संकोच वाटतो. अशा वेळी "Gmail आयडी बदलता येतो का?" हा प्रश्न अनेकांना पडतो. गुगलने आता या प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे बदल आणि नियम स्पष्ट केले आहेत.

आतापर्यंत मूळ @gmail.com ने संपणारे पत्ते बदलणे कठीण मानले जात होते. मात्र, गुगल आता अशा फिचरवर काम करत आहे ज्यामुळे युजर्स आपला प्राथमिक ईमेल पत्ता बदलू शकतील.

जीमेल आयडी बदलण्यासाठीच्या ३ महत्त्वाच्या अटी: १२ महिन्यांचा नियम: तुम्ही वर्षातून (१२ महिने) फक्त एकदाच आपला ईमेल आयडी बदलू शकता. एकदा बदलल्यानंतर तो वर्षभर पुन्हा बदलता येणार नाही. मर्यादित वेळा बदल: एका गुगल खात्याचा अॅड्रेस तुम्ही आयुष्यात जास्तीत जास्त ४ वेळा बदलू शकता. जुना आयडी सुरक्षित: तुम्ही नवा आयडी निवडला तरी जुना आयडी 'Alias' (दुय्यम पत्ता) म्हणून काम करत राहील. म्हणजेच जुन्या पत्त्यावर येणारे मेल्स तुमच्या नवीन इनबॉक्समध्ये आपोआप येतील.

काय करावे लागेल... तुमच्या कॉम्प्युटरवर myaccount.google.com वर जा. तिथे डाव्या बाजूला असलेल्या 'Personal info' (वैयक्तिक माहिती) टॅबवर क्लिक करा. यानंतर खाली स्क्रोल करून 'Email' पर्यायावर टॅप करा. येथे 'Google Account email' वर क्लिक करा. जर तुम्हाला येथे 'Edit' किंवा पेन्सिलचे आयकॉन दिसत असेल, तर तुम्ही तुमचा आयडी बदलू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tired of Old Gmail ID? Google Lets You Change Username!

Web Summary : Google now allows Gmail users to change their username, with certain restrictions. Users can change it once a year, up to four times in their lifetime. The old ID will still forward emails.
टॅग्स :googleगुगल