लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

योगी आदित्यनाथांचा ‘जबरा फॅन’, मुस्लीम तरूणानं छातीवर गोंदवला मुख्यमंत्र्यांचा टॅटू - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath muslim youth got done tattoo his chest big fan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांचा ‘जबरा फॅन’, मुस्लीम तरूणानं छातीवर गोंदवला मुख्यमंत्र्यांचा टॅटू

Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांचा हा फॅन अतिशय निराळा आहे. त्यानं आपल्या छातीवर त्यांचा टॅटू गोंदवला आहे. ...

गाझियाबादमध्ये विचित्र घटना; बदला घेण्यासाठी गर्भवती म्हशीवर केले चाकूने वार - Marathi News | Uttar Pradesh Strange incident in Ghaziabad pregnant buffalo stabbed with a knife over minor altercation in moradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाझियाबादमध्ये विचित्र घटना; बदला घेण्यासाठी गर्भवती म्हशीवर केले चाकूने वार

शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा टाकण्यासाठी  गेले, तेव्हा त्यांना त्यांची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती अक्षरशः तडफडत होती. ...

'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO - Marathi News | Return gift to rioters BJP MLA shalab mani tripathi tweeted UP police viral VIDEO police brutally thrash accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO

UP police Rioters Beaten Video: भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत. ...

आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा - Marathi News | It was revealed that in the absence of the mother, the father raped the daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा

Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.   ...

धक्कादायक! ३ वर्षाची चिमुकली ठरली डिजिटल रेपचा बळी, खाजगी भागात दुखत असल्याची गुन्हा झाला उघड - Marathi News | Shocking! The victim of 3-year-old girl digital rape, a crime of pain in private area was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षाची चिमुकली ठरली डिजिटल रेपचा बळी, खाजगी भागात दुखत असल्याची गुन्हा झाला उघड

Digital Rape :3 वर्षीय मुलगी प्ले स्कूलमध्ये शिकत असून, तिच्यासोबत ही घटना घडली आहे. ...

प्रयागराज हिंसाचार; मुख्य आरोपीविरोधात मोठी कारवाई, बुलडोझरने घर पाडण्यात येणार - Marathi News | Prayagraj violence; Major action against the main accused in Prayagraj violence, the house will be demolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराज हिंसाचार; मुख्य आरोपीविरोधात मोठी कारवाई, बुलडोझरने घर पाडण्यात येणार

Prayagraj violence: प्रयागराज हिंसाचाराचा मास्टरमाइंड जावेद पंप याचे बेकायदेशीर असलेले घर बुलडोझरने पाडण्यात येत आहे. ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Lawrence Bishnoi threatens to kill SP leaders by pretending to be gangster | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यास जीवे मारण्याची धमकी

Lawrence BIshnoi : सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

गोरखपूर विमानतळावर मुख्यमंत्री योगींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक, आठ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Uttar pradesh Big mistake in security arrangements of Chief Minister Yogi adityanath at Gorakhpur Airport, eight police personnel suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर विमानतळावर मुख्यमंत्री योगींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक, आठ पोलीस कर्मचारी निलंबित

यासंदर्भात बोलताना एसएसपी म्हणाले, शनिवारी गोरखपूरमध्ये सीएम योगी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. ...