लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Divorced her husband sonam became Sana woman change religion muslim to hindu Moradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Crime News : तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं.  ...

भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले; ८ जण बचावले - Marathi News | Banda accident: Sister coming to tie Rakhi drowned in front of eyes, brother standing sideways could not save | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले

ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती. ...

बांदामध्ये मोठी दुर्घटना; यमुना नदीत बोट बुडाली, 4 जणांचा मृत्यू 46 बेपत्ता - Marathi News | Major accident in Banda, UP; Boat sinks in Yamuna river, 4 dead till now, 46 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदामध्ये मोठी दुर्घटना; यमुना नदीत बोट बुडाली, 4 जणांचा मृत्यू 46 बेपत्ता

रक्षाबंधनाच्या दिवशीच यूपीच्या बांदामध्ये ही मोठी घटना घडली आहे. ...

Video - "कुत्राही खाणार नाही हे अन्न"; मेसमधील निकृष्ट दर्जाचं जेवण दाखवत पोलीस ढसाढसा रडला - Marathi News | Video firozabad police constable wept in video bad food quality giving in mess uttar-pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "कुत्राही खाणार नाही हे अन्न"; मेसमधील निकृष्ट दर्जाचं जेवण दाखवत पोलीस ढसाढसा रडला

Video : पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाविरोधात आपला आवाज उठवला आहे.  ...

मेहंदी लावून नवरी नवरदेवाची वाट बघत बसली होती, पण तो वरात घेऊन आलाच नाही; कारण... - Marathi News | Groom didn't come to bride house on marriage day because of dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहंदी लावून नवरी नवरदेवाची वाट बघत बसली होती, पण तो वरात घेऊन आलाच नाही; कारण...

Crime News : जेव्हा प्रेयसीच्या घरी आरोपी प्रियकर 7 ऑगस्टला वरात घेऊन आला नाही तेव्हा 8 ऑगस्ट रोजी तिने एसपी ऑफिसला जाऊन न्यायाची मागणी केली. ...

एकतर्फी प्रेमातून त्याला महिलेसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध, नकार दिला म्हणून फावड्याने कापून मारलं! - Marathi News | UP : Wanted to have physical relationship with married woman in one sided love Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून त्याला महिलेसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध, नकार दिला म्हणून फावड्याने कापून मारलं!

Crime News : असं सांगितलं जात आहे की, येथील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात खालिद नावाचा व्यक्ती त्याच्या प्रेयसीला घेऊन गेला होता. इथे दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. ...

Rakesh Sachan guilty: शिक्षा सुनावण्यापूर्वीच योगी सरकारमधील मंत्री फाईलसह कोर्टातून फरार; आर्म्स अॅक्टमध्ये दोषी - Marathi News | Rakesh Sachan guilty: Yogi government minister absconds from court with file before sentencing; Convicted in the Arms Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षा सुनावण्यापूर्वीच योगी सरकारमधील मंत्री फाईलसह कोर्टातून फरार; आर्म्स अॅक्टमध्ये दोषी

Rakesh Sachan guilty: 6 ऑगस्ट रोजी कानपूरमधील न्यायालयाने कॅबिनेट मंत्री राकेश सचानला 1991 शस्त्रास्त्र कायदा प्रकरणात दोषी ठरवले आहे. ...

टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | Shocking! 14 people infected with HIV after using a single needle for tattooing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; धक्कादायक प्रकार उघडकीस

उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस ...