लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Free Gas Cylinder: कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, 'या' राज्यातील सरकारनं केली मोठी घोषणा - Marathi News | free gas cylinder will get from holi said yogi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, सरकारची मोठी घोषणा 

केंद्र आणि राज्य सरकारकडून उज्जवला योजना चालविली जात आहे. ज्या अंतर्गत सरकार फ्री गॅस सिलिंडर आणि यावर सब्सिडीची सुविधाही देत आहे. ...

Crime News: धक्कादायक! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीचे ६ तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले  - Marathi News | Crime News: Shocking! Shraddha massacre repeats, girlfriend cut into 6 pieces, thrown at different places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीचे ६ तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले 

Crime News: दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं लग्न अन्य व्यक्तीशी झाल्याने संतापाच्या भरात तिचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. ...

महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला पेशंट, उपचारांसाठी रोज येऊ लागला रुग्णालयात, अखेर... - Marathi News | The patient fell in love with the female doctor, started coming to the hospital everyday for treatment, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला पेशंट, उपचारांसाठी रोज येऊ लागला रुग्णालयात, अखेर...

One Side Love: रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आलेला एक रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. या डॉक्टरला पाहण्यासाठी तो एक दिवस आड आजारी पडल्याचे नाटक करून रुग्णालयात येऊ लागला. ...

RERAच्या आदेशाला बिल्डरांचा खो, जिंकल्यानंतरही खरेदीदारांची विकासकांसोबत लढाई सुरूच - Marathi News | builders are not obeying the orders of the real estate regulatory authority even after the victory the buyers have to fight the battle up noida | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RERAच्या आदेशाला बिल्डरांचा खो, जिंकल्यानंतरही खरेदीदारांची विकासकांसोबत लढाई सुरूच

Noida Flats Buyers: RERA च्याच नोंदीनुसार, गेल्या 5 वर्षात 13,000 प्रकरणे अशी आहेत ज्यात खरेदीदाराच्या बाजूने निर्णय घेण्यात आला, परंतु तरीही लढा संपला नाही. ...

"श्रद्धाचे 35 तुकडे केले, आफताबचे 500 तुकडे करा", साध्वी प्राची यांचे विधान - Marathi News | vhp leader sadhvi prachi comment on shraddha murder case and aftab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रद्धाचे 35 तुकडे केले, आफताबचे 500 तुकडे करा", साध्वी प्राची यांचे विधान

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे. ...

स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी कोर्टात गेला अन् अधिकऱ्यांसमोरच प्राण सोडले - Marathi News | UP sant kabir nagar news, old man dead on paper appeared to be alive in court died in reality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी कोर्टात गेला अन् अधिकऱ्यांसमोरच प्राण सोडले

वृद्धाला अधिकाऱ्यांनी कागदावर मृत घोषित केले, 6 वर्षांपासून लढत होता लढाई. ...

Uttar Pradesh Crime: निधीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या सुफियानचा एनकाऊंटर, पायाला लागली गोळी - Marathi News | Nidhi Gupta 17 years old girl killed by sufiyan who got injured in up police encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निधीला बिल्डिंगवरून खाली फेकणाऱ्या सुफियानचा एनकाऊंटर, पायाला लागली गोळी

सुफियान निधीवर धर्म परिवर्तन व लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा कुटुंबीयांचा दावा ...

चोरीची अजब घटना; महिला चोरांनी 9 सोन्याचे मणी खाल्ले, Video पाहून पोलिसही चक्रावले... - Marathi News | A strange incident of theft; Women thieves ate 9 gold beads, police were also confused after seeing the video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरीची अजब घटना; महिला चोरांनी 9 सोन्याचे मणी खाल्ले, Video पाहून पोलिसही चक्रावले...

आजकाल चोर चोरीच्या नवनवीन शक्कल लढवत असतात. असाच प्रकार एका सोन्याच्या दुकानात घडला आहे. ...