लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

भयावह! १० वर्षांच्या मुलीसोबत क्रूरता, पोस्टमार्टम करणारे डॉक्टरही हादरले; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | UP police on Sunday claimed to have almost solved the mystery of the brutal murder of a 10 year old girl | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१० वर्षांच्या मुलीसोबत क्रूरता, पोस्टमार्टम करणारे डॉक्टरही हादरले; थरकाप उडवणारी घटना

उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; १३ वर्षांच्या मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य - Marathi News | An incident has taken place in Ghaziabad, Uttar Pradesh where a nurse killed her husband  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. ...

हेड कॉन्स्टेबलचा मुलगा IPS तर शिपायाचा मुलगा झाला DM; संघर्षाची कहाणी तुम्हालाही करेल भावुक - Marathi News | Head constable son become IPS, constable son become DM Read a story of struggle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हेड कॉन्स्टेबलचा मुलगा झाला IPS, शिपायाचा मुलगा झाला DM; वाचा सविस्तर

UPSC Success Story: जीवनाच्या शर्यतीत प्रत्येकाला वाटेतील अडचणींचा सामना करून पुढे जायचे असते. परंतु सर्वांनाच हे प्रगतीचे शिखर गाठता येत नाही. पण काही मेहनती आणि कष्टाळू मुले असतात जी आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी गरूडझेप घेऊन जगासमोर एक आदर्श ठेवतात ...

ट्रॅप, मर्डर आणि अ‍ॅसिड कांड...! 'कुबूल है' मालिका बघत तरुणीनं रचला स्वतःच्याच हत्येचा कट अन्... - Marathi News | noida bisrakh Hemlata murder case Trap, murder and acid know the update accused payal bhati ajay | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ट्रॅप, मर्डर आणि अ‍ॅसिड कांड...! 'कुबूल है' मालिका बघत तरुणीनं रचला स्वतःच्याच हत्येचा कट अन्...

संबंधित आरोपी तरुणीने 'कुबूल है' नावाची मालिका पाहून, आपल्या प्रियकराच्या साथीने आत्महत्येची खोटी कहाणी रचली. यानंतर, ही कहाणी सर्वांना खरीच वाटावी, यासाठी तिने तिच्या सारखीच शरीरयष्टी असलेल्या मुलिला ट्रॅप केले अन्... ...

नवरदेवाने मंडपातच केलं 'अश्लील' वर्तन, नवरीने लगेच लग्न करण्यास दिला नकार - Marathi News | Bride cancel wedding on stage while groom did something wrong with her in Sambhal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाने मंडपातच केलं 'अश्लील' वर्तन, नवरीने लगेच लग्न करण्यास दिला नकार

Bride Cancel Wedding : एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा नवरीने नवरदेवावर आरोप लावला की, तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आलं.  ...

"हिचे हे पहिलेच कृत्य नाही..."; प्रियकरासोबत हॉटेलमध्ये होती पत्नी, पतीनं रंगेहात पकडलं अन्...  - Marathi News | Husband beats wife and her sarpanch lover after catching them in a hotel in maharajganj Uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हिचे हे पहिलेच कृत्य नाही..."; प्रियकरासोबत हॉटेलमध्ये होती पत्नी, पतीनं रंगेहात पकडलं अन्... 

एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असलेल्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. यानंतर पतीने आपल्या मित्रांसोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला. ...

"साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांची लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती! - Marathi News | two and half feet long mohammad sharif begs for his wedding before raebareli DM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती!

सामूहिक लग्न सोहळ्यादरम्यान आपलेही लग्न पार पाडण्याची विनंती मोहम्मद शरीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ...

मुंबईत होती त्याची गर्लफ्रेंड, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनला चोर - Marathi News | Mumbai three crores girlfriend worth thief went to fulfill entertainment basti police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत होती त्याची गर्लफ्रेंड, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनला चोर

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, बजरंग बहादूर सिंह याने त्याच्या गर्लफ्रेंडवर एक-दोन लाख रूपये नाहीतर 3 कोटी रूपये उडवले आहेत. पोलीस त्याच्या अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. ...