लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू - Marathi News | Tractor-trolley overturns in river; 9 people drowned, search for one is on in sahranpur UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. ...

ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर - Marathi News | hospital staff asked mayor to remove shoes in return lucknow municipal corporation sent bulldozer | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर

महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या. ...

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on vehicles with racist and religious words in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली ...

श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा - Marathi News | Ayodhya Ram Mandir News: Historic ceremony of Sri Ramas; hi-tech tent city will be set up for devotees | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. ...

प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून - Marathi News | south korean girl married to up shahjahanpur boy both met at coffee shop unique love story | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून

चार वर्षांपूर्वी सुखजीत दक्षिण कोरियात कामासाठी गेला होता. कॉफी शॉपमध्ये काम करत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. ...

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, जीवे मारण्याची दिली धमकी; माजी आमदाराला अटक - Marathi News | lucknow police arrested ex mla brijesh prajapati fatal attack wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, जीवे मारण्याची दिली धमकी; माजी आमदाराला अटक

ब्रिजेश प्रजापतीने बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, त्यानंतर पीडितेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ...

योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर - Marathi News | rajinikanth gave reveals why he touched yogi adityanath s feet after got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर

रजनीकांत योगी आदित्यनाथांच्या भेटीला आले तेव्हा कारमधून उतरताच त्यांनी पाया पडून मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद घेतले. ...

रजनीकांत यांनी घेतली CM योगी आणि अखिलेश यांची भेट; अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेणार - Marathi News | Rajinikanth meets CM Yogi and Akhilesh Yadav in UP; Will seek blessing of Lord Rama in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रजनीकांत यांनी घेतली CM योगी आणि अखिलेश यांची भेट; अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेणार

साउथ सुपरस्टार रजनीकांत सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ...