लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Neeraj Chauhan: भारताला मिळाला अजून एक 'नीरज'; रस्त्यावर भाजी विकणारा तरुण करणार भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | UP Archer Neeraj Chauhan makes it to India’s Asian Games 2022 team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मिळाला अजून एक 'नीरज'; रस्त्यावर भाजी विकणारा तरुण करणार भारताचे प्रतिनिधित्व

Asian Games Neeraj Chauhan: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील युवा तिरंदाज नीरज चौहान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. ...

भर रस्त्यात पिस्तुल रोखून २५ लाखांची लूट, अखिलेश यादव यांनी थेट फोटोच दाखवला! - Marathi News | 25 lakh looted from petrol pump workers in ghaziabad uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भर रस्त्यात पिस्तुल रोखून २५ लाखांची लूट, अखिलेश यादव यांनी थेट फोटोच दाखवला!

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पेट्रोल पंप कामगारांकडून मोठी लूट झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपच्या कर्मचार्‍यांकडून २५ लाख रुपये लुटले. ...

UP मध्ये 'बाबा का बुलडोजर'चा जलवा; आता लग्नसमारंभात दिलं जातंय गिफ्ट - Marathi News | up prayagraj baba ka bulldozer marriage gifts yogi adityanath government newly wed couple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP मध्ये 'बाबा का बुलडोजर'चा जलवा; आता लग्नसमारंभात दिलं जातंय गिफ्ट

नव्या जोडप्यांना महापौरांनी दिला गिफ्ट म्हणून बुलडोजर. ...

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी - Marathi News | uttar pradesh cm Yogi Adityanaths victory is not a victory for democracy Former Chief Election Commissioner S y Qureshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं. ...

साडे तीन फूट उंची असलेल्या इब्राहिमचं झालं लग्न, जाणून घ्या कशी आहे त्याची नवरी - Marathi News | Ibrahim of three and a half feet finally got married know how is her bride | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :साडे तीन फूट उंची असलेल्या इब्राहिमचं झालं लग्न, जाणून घ्या कशी आहे त्याची नवरी

कंकरखेडा भागात राहणारी इमारानाची उंची ४६ इंच म्हणजे साधारण साडे तीन फूट आहे. इमरानासोबत हापुडे इथे राहणारा इब्राहिम यांच्यासोबत लग्न झालं. ...

तुफान राडा! IPL मॅचवरून जेलमध्ये जोरदार हाणामारी, एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्...   - Marathi News | Crime News fight break out in mahoba jail over ipl match one inmate attack on eye of other | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! IPL मॅचवरून जेलमध्ये जोरदार हाणामारी, एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्...  

Crime News : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली. ...

'जय श्रीराम' म्हणत भाजपाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाची हत्या - Marathi News | Muslim youth killed for chanting Jai Shri Ram celebrating BJP’s victory in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्रीराम' म्हणत भाजपाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाची हत्या

भाजपच्या विजयानंतर मिठाई वाटणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अर्धमेल्या अवस्थेत छतावरून फेकलं ...

दीड कोटी मिळाले अन् ५५ हजारांसाठी जीव गेला; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ - Marathi News | The body of a youth was found in a mysterious state in Uttar Pradesh, police investigation began | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटी मिळाले अन् ५५ हजारांसाठी जीव गेला; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ

महोबा जिल्ह्यातील ग्योडी गावात राहणाऱ्या २२ वर्षीय राजन कुटुंबात एकटा मुलगा होता. वडील धर्मेंद्र सिंह यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. ...