लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

'आम्हाला गुन्हेगारी जग सोडायचं आहे', गळ्यात फलक लावून पोलिसांसमोर आले गंभीर गुन्ह्यातील आरोपी - Marathi News | "We want to leave the criminal world," criminal surrender in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आम्हाला गुन्हेगारी जग सोडायचं आहे', गळ्यात फलक लावून पोलिसांसमोर आले गंभीर गुन्ह्यातील आरोपी

या दोघांवर हत्या, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. ...

दुसरं लग्न करून पळून गेला नवरदेव, नवरी त्याची गावी पोहोचली आणि मग.... - Marathi News | Groom ran away after second marriage, bride reached the village know what happen next | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसरं लग्न करून पळून गेला नवरदेव, नवरी त्याची गावी पोहोचली आणि मग....

Wedding News: ढका गावातील एक तरूणी नोएडामध्ये आपल्या भावासोबत नोकरी करत होती. वडील आजारी होते. नोएडामध्येच तिची ओळख पवन नावाच्या तरूणासोबत झाली होती. ...

'माझं ऐकले नाही तर नापास करेन...' ३ अल्पवयीन मुलींना धमकावून शिक्षकाने केला बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | 'If you don't listen to me, I will fail you in exam ...' Teacher threatens 3 minor girls and tries to rape them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझं ऐकले नाही तर नापास करेन...' ३ अल्पवयीन मुलींना धमकावून शिक्षकाने केला बलात्काराचा प्रयत्न

Rape Case :शिक्षकाच्या या दुष्कृत्यामुळे विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ...

मेहंदीचा रंग उतरण्याआधीच तरूणी झाली विधवा, लग्नाच्या 36 दिवसांनंतर पतीची आत्महत्या - Marathi News | UP :Groom committed suicide after 36 days of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहंदीचा रंग उतरण्याआधीच तरूणी झाली विधवा, लग्नाच्या 36 दिवसांनंतर पतीची आत्महत्या

Uttar Pradesh Suicide Case : पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांच्या आत्महत्येवरून प्रेम प्रकरणाचे संकेत मिळत आहेत. पण दोन्ही परिवार याबाबत गप्प आहेत. पण या आत्महत्यांची परिसरात चर्चा सुरू आहे. ...

'पत्नीचं गार्डसोबत अफेअर, मला मारहाण करते, पोलिसांनीही मलाच मारलं'; पतीची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Wife beats please save me husband pleads to UP police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पत्नीचं गार्डसोबत अफेअर, मला मारहाण करते, पोलिसांनीही मलाच मारलं'; पतीची पोलिसांकडे तक्रार

UP Crime News : व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पत्नीचं एका होमगार्डसोबत अफेअर सुरू आहे. या नात्याला विरोध केल्यास ती त्याला मारहाण करते. तर होमगार्ड त्याला धमकी देतो. या व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं. ...

पाळणा हलला नाही! नैराश्येतून पती-पत्नीने केली आत्महत्या, विवस्त्र अवस्थेत सापडले मृतदेह - Marathi News | After 15 years of marriage and no child, the husband and wife died of depression | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला 15 वर्षे होऊनही मूल झालं नाही, नैराश्येतून पती-पत्नीने मृत्यूला कवटाळले

Suicide Case : दोघांचे वय 33 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

किडनी खराब झाली म्हणून मी चोरी केली, पोलिसांनी पकडलेल्या चोराचा खुलासा.... - Marathi News | Man did a loot for the treatment of kidney with help of friends in basti UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किडनी खराब झाली म्हणून मी चोरी केली, पोलिसांनी पकडलेल्या चोराचा खुलासा....

UP Crime News : पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले 14 हजार रूपये आणि बाइक ताब्यात घेतली. 18 जून रोजी जय प्रकाश वर्मा पत्नीसोबत बाइकने जात होते. रस्त्या बाइकवरून आलेल्या तीन चोरांनी जय प्रकाशची बाइक थांबवली. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण! - Marathi News | Why the biggest opposition to Agneepath scheme from Uttar Pradesh and Bihar ?; Find out the reason behind this! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण!

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे. ...