लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

'फोटो पाठव नाही तर जीव देईन', प्रियकराच्या धमकीने घाबरून प्रेयसीने विष पिऊन संपवलं जीवन... - Marathi News | Girl committed suicide after boyfriend got angry for not sending her photo on whatsapp bareilly Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'फोटो पाठव नाही तर जीव देईन', प्रियकराच्या धमकीने घाबरून प्रेयसीने विष पिऊन संपवलं जीवन...

Uttar Pradesh : दोघेही फोनवर तासंतास बोलत होते. गुरूवारी प्रियकराने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर फोटो मागितला. प्रेयसीने फोटो देण्यास नकार दिला. ...

'लेडी डॉन' बनून मुख्यमंत्री योगींना उडवण्याची धमकी कोणी दिली?, तपासात नाव आलं समोर - Marathi News | Who threatened to blow up Chief Minister Yogi by becoming 'Lady Dawn'?, name revealed in police enquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लेडी डॉन' बनून मुख्यमंत्री योगींना उडवण्याची धमकी कोणी दिली?, तपासात नाव आलं समोर

Yogi adityanath : 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ...

लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या... - Marathi News | Girl dial 112 number then fiance got leave for marriage in barabanki | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या...

Wedding News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता. ...

तलवारी, त्रिशूळ, भाले...; युपीतील शेतकऱ्याला सापडली 4000 वर्षे जुनी तांब्याची हत्यारे - Marathi News | Uttar Pradesh: 4000 year old copper weapons found under farm land in Mainpuri, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलवारी, त्रिशूळ, भाले...; युपीतील शेतकऱ्याला सापडली 4000 वर्षे जुनी तांब्याची हत्यारे

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला शेतजमीन सपाट करत असताना जमिनीत ही शस्त्रे सापडली आहेत. ...

निकृष्ट दर्जाचे काम; आमदाराने हात मारला अन् कॉलेजची अख्खी भिंत कोसळली; पाहा व्हिडिओ... - Marathi News | Substandard work; MLA shook hands and the entire wall of the college collapsed; Watch the video ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकृष्ट दर्जाचे काम; आमदाराने हात मारला अन् कॉलेजची अख्खी भिंत कोसळली; पाहा व्हिडिओ...

या घटनेनंतर आमदार संतापले आणि त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला, तसेच सरकारवर जोरदार टीकाही केली. ...

नवरदेवाने आपल्याच लग्नात मित्रावर 'झाडली' गोळी, आनंदाच्या ठिकाणी पसरलं दु:खाचं सावट - Marathi News | Groom shot his friend in his marriage live footage went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरदेवाने आपल्याच लग्नात मित्रावर 'झाडली' गोळी, आनंदाच्या ठिकाणी पसरलं दु:खाचं सावट

Groom Shot His Friend In His Wedding: व्हिडीओत दिसत आहे की, नवरदेव रथावर उभा राहून जल्लोष करत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक रिवॉल्वरही आहे. ज्याने त्याने हवेत फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. ...

"मी गुन्हेगार आहे, मान्य करतो, पण...", रामपूरमध्ये मतदानादरम्यान आझम खान यांचे मोठे विधान - Marathi News | rampur lok sabha bypolls samajwadi party leader azam khan up government cm yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी गुन्हेगार आहे, मान्य करतो, पण...", रामपूरमध्ये मतदानादरम्यान आझम खान यांचे मोठे विधान

Lok Sabha Bypolls : रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम सिंह लोधी यांच्यात थेट लढत आहे. ...

Kanpur Voilence : बाबा बिर्याणीचा मालक ताब्यात, जफरला रसद पुरवल्याचा आरोप - Marathi News | Kanpur Voilence : Baba Biryani owner in custody, accused of providing funds to Zafar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा बिर्याणीचा मालक ताब्यात, जफरला रसद पुरवल्याचा आरोप

Kanpur Voilence : एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे. ...