उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
इमारतीच्या वर चढलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली, त्यानंतर लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले. ...
घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे. ...
UP T20 2023 Bhuvneshwar Kumar : उत्तर प्रदेशात सध्या यूपी ट्वेंटी-२० लीगचा थरार रंगला आहे. ...
उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस थांबवून बसमधील प्रवाशांना नमाज पठण करण्यास मुभा दिल्यामुळे बसचे वाहक मोहित यादव यांचे निलंबन करण्यात आले होते. ...
‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' कोणे एकेकाळी अपंग - गरीब तरुणाला तिने राखी बांधली होती आता पोलीस झाल्यावर घेते आहे त्याचा शोध ...
वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...
गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. ...
I.N.D.I.A. Vs NDA: मायावती यांना NDA मध्ये मान मिळेल. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...