लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
उमा भारती

उमा भारती

Uma bharti, Latest Marathi News

Uma Bharti: 'मोदींचं भाषण ऐकून अवाक् झाले, हे तर भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश'; कृषी कायद्यांवर उमा भारतींचं विधान - Marathi News | bhopal uma bharati bjp workers agriculture law failure of bjp workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींचं भाषण ऐकून अवाक् झाले, हे तर BJP कार्यकर्त्यांचं अपयश'; कृषी कायद्यांवर उमा भारतींचं विधान

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका - Marathi News | BJP leader Uma Bharti slams Priyanka Gandhi Vadra over lakhimpur khiri issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

उमा भारतींनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, काँग्रेसने लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे. ...

उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका - Marathi News | ncp leader rohit pawar criticize uma bharati statement of bureaucrats madhya pradesh twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतीं यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. ...

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'Bureaucrats are nothing, they pick up our slippers'; controversial statement by bjp leader Uma Bharati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

'आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही.' ...

UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र  - Marathi News | up election 2022 uma bharti criticised asaduddin owaisi over politics in uttar pradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र 

UP Election 2022: भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे. ...

"मी नेहमीच गंगा आणि गंगेच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या विरोधात होते" - Marathi News | chamoli tragedy uma bharti tweet was against power project on river and tributaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी नेहमीच गंगा आणि गंगेच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या विरोधात होते"

Uma Bharti And Chamoli Tragedy : हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय असल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे. तसेच  त्यांनी यासंदर्भात इशाराही दिला आहे.  ...

"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज - Marathi News | Hathras rape case dented your, state govt and BJP's image: Uma Bharti to Yogi Adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज

Hathras Gangrape, Uma Bharti News: मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले. ...

Babri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट - Marathi News | Babri Masjid Veridct : Babri incident happened suddenly, no one can be found guilty from the photos - Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Babri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट

Babri Masjid Veridct : सर्व आरोपींनी बाबरी मशीद वाचवण्याचा प्रयत्न केला. अचानक गर्दी तिथे आली आणि जमावाने बाबरी पतन केली. ज्यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट केली गेली होती, त्या 32 लोकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. ...