लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | maharashtra shiv sena uddhav thackeray targets government over barsu refinery konkan vajramuth rally mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. ...

भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा - Marathi News | Clash in Mahavikas Aghadi over of future CM; Claimed by NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : जयंत पाटील ...

महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी - Marathi News | Sabha of Mahavikas Aghadi in Mumbai today; Uddhav Thackeray will target CM, BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत आपली ताकद दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे. ...

२०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा - Marathi News | As Sanjay Raut wanted to become Chief Minister in 2019...; BJP leader's Nitesh Rane big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ ला राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे.  ...

उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे...; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ - Marathi News | bjp nitesh rane slams thackeray group leader aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे...; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

Nitesh Rane News: वडील आजारी असताना आदित्य ठाकरे हे वरुण सरदेसाईंना घेऊन दावोसला मजा मारत होते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Supreme Court: ठाकरेंकडील शिवसेनेच्या मालमत्ता शिंदेंना द्याव्या, मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The Supreme Court rejected a petition demanding that Shiv Sena properties be given to Eknath Shinde from Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंकडील शिवसेनेच्या मालमत्ता शिंदेंना द्याव्या, मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. ...

उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule's harsh comment on Uddhav Thackeray over Barsu refinery project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

बावनकुळे म्हणाले, बारसू प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे ...

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा - Marathi News | If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक  ...