लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश; महत्वाची जबाबदारी मिळणार, शिंदे समर्थक आमदाराचे टेन्शन वाढणार? - Marathi News | Snehal Jagtap joins Thackeray group; Will get important responsibility, the tension of Shinde supporter MLA will increase? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश; महत्वाची जबाबदारी मिळणार, शिंदे समर्थक आमदाराचे टेन्शन वाढणार?

ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील स्नेहल जगताप यांना मिळणार आहे.  ...

Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं? - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray clears what happened barsu refinery mahad rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ...

Atul Bhatkhalkar : "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Barsu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य - Marathi News | shiv sena uddhav thackeray group sushma andhare targets shinde government barsu refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य

महाडमधील सभेतून अंधारेंनी केली जोरदार टीका. ...

रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | My mistake in the refinery case, Uddhav Thackeray gave an explanation on the letter given to the central government regarding Barsu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे ...

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | bjp minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project konkan matoshri sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा. ...

… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project oppose konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली. ...

Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye targets ncp sharad pawar resignation uddhav thackeray barsu refinery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

भाजपनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडला. ...