शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला

राष्ट्रीय : “धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे”; ठाकरे गटाची टीका

मुंबई : ठाकरे गटाला धक्का; दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन

मुंबई : पुढच्याच महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मुंबईत घोषणा

पुणे : अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम

महाराष्ट्र : ‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद

मुंबई : एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट

नागपूर : उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होतो का? भाजप प्रदेशाध्यक्षांचा सवाल 

महाराष्ट्र : सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली