शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

पुणे : ...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नाशिक : उध्दव ठाकरे यांचे नाशकातून जय श्री राम! अयोध्येला जाणार नाही

मुंबई : अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला…

मुंबई : अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण...; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र

मुंबई : 'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं!

छत्रपती संभाजीनगर : दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही छत्रपती संभाजीनगरात

मुंबई : उबाठाने दिले दिंडोशी आणि गोरेगाव मधील दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच

कोल्हापूर : ...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी