लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | PM Rishi Sunak's question to the Chief Minister, How is UT?, CM Shinde gave this answer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर

सोशल मीडियावर ह्या भेटीचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावरुन, टीका करणाऱ्यांना आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय.  ...

'उद्धवजी, लंडनमधील ‘मालमत्ताकांड’ काढायला लावू नका'; एकनाथ शिंदेंचा घणाघात - Marathi News | Uddhavji, don't make me bring the 'property scandal' in London; CM Eknath Shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'उद्धवजी, लंडनमधील ‘मालमत्ताकांड’ काढायला लावू नका'; एकनाथ शिंदेंचा घणाघात

'उगाचच ‘पाटणकर’ काढा घेण्याची वेळ आणू नका...' ...

हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा? - Marathi News | Uddhav Thackeray met Sharad Pawar, discussed disqualification of MLAs? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा?

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच, आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे ...

रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Activists of Ravi Rana and Thackeray group clash, cases filed against each other | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

पोलिस स्टेशन समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी ...

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर - Marathi News | Rahul Gandhi, Uddhav Thackeray should speak on 'Sanatan Dharma' insult - Anurag Thakur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर

सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांना आपल्या विचारसरणीचा विसर ...

'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात - Marathi News | 'Balasaheb's son makes such a statement, it is a matter of shame', Ravi Shankar Prasad's attack uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

'सनातन धर्माचा अपमान, हाच इंडिया आघाडीचा मुख्य अजेंडा.' ...

...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा - Marathi News | So BJP workers will lose patience, Uddhav Thackeray should follow the limits of politics Bawankule's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

"उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी आहे. त्यांनी राजकारणाची मर्यादा पाळावी." ...

मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | NCP Crisis: Ajit Pawar criticized Sharad Pawar without naming him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट

आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे असा आरोप अजित पवारांनी केला. ...