लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Sanjay Raut Over Press | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली - Marathi News | Hearing of Thackeray group will begin before Shinde group Shivsena on Rahul Narvekar descision; The date was fixed on the petition of the Supreme Court 22 january | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली

शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच या निर्णयाचा आव्हान देत याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवरील सुनावणीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.  ...

उद्धव ठाकरेंनी युती का तोडली याच उत्तर द्यावं - अब्दुल सत्तार    - Marathi News | Why Uddhav Thackeray broke the alliance should be answered Abdul Sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंनी युती का तोडली याच उत्तर द्यावं - अब्दुल सत्तार   

उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार, पण कोर्ट आम्हाला न्याय देईल    ...

"जर उतारवयात बाळासाहेबांची काळजी घेतली असती तर..."; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Shiv Sena's Kiran Pavaskar criticizes Uddhav Thackeray's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर उतारवयात बाळासाहेबांची काळजी घेतली असती तर..."; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर आरोप

लोकांना सत्य कळाले आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंनी वापर केला असा आरोप शिवसेना सचिव किरण पावसकरांनी केला. ...

Video: "स्वत: घोड्यावर बसले अन् मीच नवरदेव म्हटले"; असीम सरोदेंचा निशाणा, ठाकरेंना हसू - Marathi News | 'I myself sat on a horse and called myself the bridegroom'; Asim Sarode's target, laugh at Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "स्वत: घोड्यावर बसले अन् मीच नवरदेव म्हटले"; असीम सरोदेंचा निशाणा, ठाकरेंना हसू

हा खटला म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंचा नाही. वाईट प्रवृत्तीचे राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा मुद्दा आहे ...

उबाठा गट आमदार अपात्र प्रकरण: १४ आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | Ubatha group MLA disqualification case: HC issues notice to 14 MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठा गट आमदार अपात्र प्रकरण: १४ आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस

पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला ...

तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका - Marathi News | Minister Dada Bhuse has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

मंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Uddhav Thackeray's public court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायालयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. ...