शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नवी मुंबई : उद्धव ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा; लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

मुंबई : उद्धव ठाकरे भाजपासोबत गेल्यास संजय राऊत काय करतील?; प्रवक्त्यांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई : 'CM शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, शरद पवार, राज ठाकरे...'; शेलार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंसह कुटुंब जामनगरमध्ये; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

मुंबई : काही दिवसातच ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार; शिंदे गटातील आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा

राष्ट्रीय : मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

महाराष्ट्र : मला म्हणायचे- फार छान, आता...; अजितदादांचे मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही खो-खो हसले

महाराष्ट्र : 'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; शिंदेंनी केलेल्या '५० खोक्यां'च्या आरोपांची चौकशी सुरू, ITचीही एंट्री