शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

महाराष्ट्र : भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

पिंपरी -चिंचवड : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी... महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

ठाणे : 'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते', २६/११ बाबतच्या वादावरून एकनाथ शिंदे यांची टीका

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

रायगड : ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे