लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना, मराठी बातम्या

Twinkle khanna, Latest Marathi News

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल गंभीर समस्येने त्रस्त; म्हणाली "मला पुरुषांचा हेवा वाटतो की त्यांना..." - Marathi News | Twinkle Khanna On Struggling With Menopause At 51 Shares Her Experiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल गंभीर समस्येने त्रस्त; म्हणाली "मला पुरुषांचा हेवा वाटतो की त्यांना..."

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना म्हणाली "मला पुरुषांचा हेवा वाटतो..." कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल! ...

"म्हातारे अफेयर लपवण्यात तरबेज..", ट्विंकल खन्नाचं वक्तव्य ऐकून काजोल झाली अवाक् - Marathi News | "Old men are good at hiding affairs..", Kajol was left speechless after hearing Twinkle Khanna's statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हातारे अफेयर लपवण्यात तरबेज..", ट्विंकल खन्नाचं वक्तव्य ऐकून काजोल झाली अवाक्

Twinkle Khanna And Kajol : अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांचा 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' हा शो घेऊन चर्चेत आहेत. लेटेस्ट एपिसोडमध्ये नात्यांवर आणि अफेयर्सवर झालेल्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ...

"मी त्या दिग्दर्शकाला लाथ मारुन बाहेर काढलं..."; फराह खानचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Farah Khan's shocking revelation that she kicked bollywood director who abuse him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्या दिग्दर्शकाला लाथ मारुन बाहेर काढलं..."; फराह खानचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

फराह खानने नुकत्याच एका टॉक शोमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज - Marathi News | how to improve reading habits in kids, How to make my child love reading? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज

How to Encourage a Child to Read Books?: मोबाईल जाऊन मुलांच्या हातात पुस्तक यावं असं वाटत असेल तर ट्विंकल खन्ना सांगते तो एक सोपा उपाय करून पाहा...(How to make my child love reading?) ...

लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..." - Marathi News | twinkle khanna doing medical test of akshay kumar before marriage too much with twinkle and kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..."

काय सांगता. लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या तब्बल ५६ मेडिकल टेस्ट करुन घेतल्या होत्या. काय होतं यामागचं कारण ...

आलिया भट राहाच्या १८ व्या वाढदिवसाला देणार 'हे' खास गिफ्ट, लेकीसाठी आतापासूनच सुरु केली तयारी.. - Marathi News | Alia Bhatt will give Raha this special gift on her 18th birthday, preparations have already started. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट राहाच्या १८ व्या वाढदिवसाला देणार 'हे' खास गिफ्ट, लेकीसाठी आतापासूनच सुरु केली तयारी..

Alia Bhatt's Gift For Daughter Raha: राहाच्या १८ व्या वाढदिवसाला आलिया भट तिला काय गिफ्ट देणार आहे; याची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप गाजते आहे... ...

ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा - Marathi News | Is Twinkle Khanna Rishi Kapoor dimple kapadia daughter Alia Bhatt reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे अशी चर्चा सुरु झाली. काय घडलं होतं नेमकं? याचा खुलासा ट्विंकलनेच केला आहे ...

कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर? - Marathi News | salman khan and aamir khan talks about romancing with younger actresses in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर?

सलमान आणि आमिरचं वेगवेगळं मत, नक्की काय म्हणाले? ...