लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

मधुरा वेलणकरची सख्खी बहीणही लोकप्रिय अभिनेत्री, 'शिवा' मालिकेत केलंय काम - Marathi News | Madhura Velankar sister actress meera velankar is work shiva marathi serial zee marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मधुरा वेलणकरची सख्खी बहीणही लोकप्रिय अभिनेत्री, 'शिवा' मालिकेत केलंय काम

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर. मधुराची सख्खी बहीणही अभिनेत्री हे फार कमी जणांना माहित असेल. कोण आहे ती? ...

"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी - Marathi News | Arti Singh abuse by servant jumped second floor at age of 13 govinda niece | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी

बालपणातील एका अत्यंत भयानक प्रसंगाचा खुलासा केला आहे. ...

झाला आनंद आली बहार! ३७ व्या वर्षी जुळ्या बाळांची आई होणार 'ही' अभिनेत्री? सोनोग्राफीचा फोटोच दाखवला - Marathi News | Spring has sprung! This actress will become a mother of twins at the age of 37? She shared a photo of her sonography. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झाला आनंद आली बहार! ३७ व्या वर्षी जुळ्या बाळांची आई होणार 'ही' अभिनेत्री? सोनोग्राफीचा फोटोच दाखवला

टीव्ही अभिनेत्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जुळी बाळं होणार असल्याची चर्चा आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी ही अभिनेत्री जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. ...

"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे - Marathi News | shweta shinde talk about groupism and nepotizm in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे

गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या श्वेताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेताने इंडस्ट्रीतील सतत बोलल्या जाणाऱ्या ग्रुपिजम आणि नेपोटिझमबद्दल भाष्य केलं.  ...

५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल - Marathi News | khichadi actor jd majethia married for second time with his wife at the age of 57 on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल

वयाच्या ५७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने विधीवत लग्न करुन पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'रामायणा'त लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तिला काहीच माहित नव्हतं - Marathi News | This famous Bollywood actress is the wife of the actor who played the role of Laxman in 'Ramayana', she didn't know anything | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायणा'त लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तिला काहीच माहित नव्हतं

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. विशेष म्हणजे आपला पती रामायण सिनेमात काम करतोय हेच तिला माहित नव्हतं ...

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..." - Marathi News | indrayani fame actor nishant pawar buys his first new car shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..."

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...

१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय? - Marathi News | bhabhiji ghar par hai 2.0 serial gets off air shilpa shinde angoori bhabhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय?

अवघ्या दोन महिन्यांतच 'भाभीजी घर पर है 2.0' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. &Tv वर या मालिकेचं प्रसारण होतं. मात्र चॅनेलच्या काही बदलेल्या नियमांमुळे ही मालिका बंद होत आहे. ५ एप्रिलला या मालिकेचा शेवटचा भाग शूट केला जाणार आहे.  ...