टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतने "नटीने मारली मिठी" गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
शिव ठाकरे हा त्याच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे विशेष ओळखला जातो. अशाच एका व्हिडिओतून पुन्हा एकदा शिवच्या स्वभावाची झलक पाहायला मिळत आहे. ...
ऐश्वर्या नारकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली... ...
अभिनेत्रीने जुळ्या मुलांची नावंही केली रिव्हील ...
कलाकारांबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर चांगलेच भडकले आहेत. आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
'जय मल्हार', 'देवयानी' या मालिकेमुळे अभिनेता देवदत्त नागे घराघरात पोहोचला. ...
सूरजला पहिल्यांदा भेटल्यानंतर याला हा रोल झेपेल का? अशी शंका मिलिंद गवळींना होती. मात्र स्वभावाने साधा पण तितकाच निडर असलेल्या सूरजने मिलिंद गवळींची ही शंका दूर केली. ...