लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

कायद्याचा धाक नको तर आदर हवा; तरुणाई सांगते वाहतुकीच्या नियमांचं पालन करा - Marathi News | youth opinion about new traffic rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्याचा धाक नको तर आदर हवा; तरुणाई सांगते वाहतुकीच्या नियमांचं पालन करा

दंड की लूट, फक्त पैसे मिळवण्यासाठी हे सुरू केलं अशी टीका सुरू झाली तर दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही झालं. ...

डोकं मोठं असल्याने हेल्मेटच बसत नाही, पोलिसांनी दंड आकारायचा का नाही? - Marathi News | Since the head is big, the helmet does not fit, does it work fine or not by traffic police in gujrat vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोकं मोठं असल्याने हेल्मेटच बसत नाही, पोलिसांनी दंड आकारायचा का नाही?

झाकीर हा फळविक्रेता असून त्यांच डोकं आकाराने मोठं आहे. ...

‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल - Marathi News |  Changes in city traffic for 'Mahajandesh Yatra' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली. ...

वाहतूकीचा 'हा' नियम सक्तीने लागू केल्यास चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई - Marathi News | If Ride Bike Sandal Or Sleeper Then Traffic Police Will Be Action On You | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहतूकीचा 'हा' नियम सक्तीने लागू केल्यास चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई

बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ...

ट्रक ड्रायव्हरनं मोडला ट्रॅफिक नियम, 2 लाख रुपयांचा दंड भरुन रचला 'नवा विक्रम' - Marathi News | What do you say The fine received by the traffic police is Rs 2 lakh from druck driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक ड्रायव्हरनं मोडला ट्रॅफिक नियम, 2 लाख रुपयांचा दंड भरुन रचला 'नवा विक्रम'

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. ...

फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी - Marathi News | following things due to which you do not have to pay traffic penalties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यात आता घाबरण्याची गरज नाही. ...

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी दीड हजार पोलीस; बॉम्ब शोधक पथकाकडून मार्गाची तपासणी - Marathi News | One thousand five hundred police for immersion procession in nashik and road inspection by bomb detector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी दीड हजार पोलीस; बॉम्ब शोधक पथकाकडून मार्गाची तपासणी

शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...

विसर्जन मिरवणूक: नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना लागू - Marathi News | Ganesh Immersion: Changes Nashik Transportation For Immersion Processions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विसर्जन मिरवणूक: नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना लागू

अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून आज (गुरुवार) लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...