नो एंट्री आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. आता फक्त दंड न करता या बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांन ...
रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन ...