लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारंपारिक विधी

Traditional Rituals News in Marathi | पारंपारिक विधी मराठी माहिती, मराठी बातम्या

Traditional rituals, Latest Marathi News

Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात? - Marathi News | Navratri 2025: Why should one eat sattvic food during Navratri? What benefits does it bring to the body? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?

Navratri 2025: अनेक भाविक नवरात्रीचे नऊ दिवस सात्त्विक आहार घेतात, तुम्हाला ही कल्पनाही अशक्य वाटत असली तरी त्यामुळे होणारे लाभ या व्रतासाठी प्रोत्साहित करतील. ...

Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी! - Marathi News | Navratri 2025: How to perform Ghatasthapana on Navratri? Know the literature, auspicious times and scriptural rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!

Navratri Ghatasthapana Vidhi in Marathi: २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी घटस्थापना कशी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी याबाबत सविस्तर जाणून घ्या. ...

Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा  - Marathi News | Hanuman Temple: In this temple, Hanuman is sleeping, yet every wish of the devotees is fulfilled just by darshan. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 

Hanuman Temple: नेहेमी रामसेवेसाठी तत्पर असणारे हनुमान या मंदिरात झोपलेले दिसतात, पण ही केवळ विश्रांती आहे, झोप नाही; ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. ...

सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान  - Marathi News | Solar Eclipse 2025: The same remedy used during the lunar eclipse will be applied during the solar eclipse as well, keep basil leaves on stored food and water. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

Solar Eclipse 2025: २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, पण ग्रहणाचे वेध लागताच ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी दिलेले उपाय करा.  ...

Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा - Marathi News | Navratri 2025: Why are two Ghats installed at Pratapgad during Navratri? Know the Shiva era tradition | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा

Navratri 2025: २२ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे, घरोघरी देवीचे घट बसवले जातील, पण प्रताप गडावर दोन घट बसवण्याची परंपरा का? ते जाणून घेऊ. ...

सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही? - Marathi News | Sarva pitru Amavasya 2025: There is a solar eclipse on Sarvapitri Amavasya; should Shraddha rituals be performed on that day or not? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?

Solar Eclipse 2025: ज्यांना पितरांची तिथी माहीत नसते, ते सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करतात, मात्र त्यादिवशी ग्रहण असल्याने श्राद्धविधीबाबत शंका दूर करा.   ...

Navratri 2025: हस्त नक्षत्र, सर्वार्थसिद्धी योगात १० दिवसांचं नवरात्र; गजलक्ष्मी करणार सर्वांचं चांगभलं! - Marathi News | Navratri 2025: 10-day Navratri in Hasta Nakshatra, Sarvartha Siddhi Yoga; Gaja Lakshmi will bring good fortune to everyone! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: हस्त नक्षत्र, सर्वार्थसिद्धी योगात १० दिवसांचं नवरात्र; गजलक्ष्मी करणार सर्वांचं चांगभलं!

Navratri 2025: २२ सप्टेंबर पासून नवरात्र सुरु होत आहे, अशातच देवी हत्तीवर आरूढ होऊन येत आहे, हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे, त्यामुळे हा शुभ शकुन आहे.  ...

Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय! - Marathi News | Shukra Pradosh 2025: The damaged relationship between husband and wife will also improve; Do 'this' remedy for Shukra Pradosh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!

Shukra Pradosh 2025: १९ सप्टेंबर रोजी पितृपक्षातील शुक्र प्रदोष आहे, या तिथीवर दिलेले उपाय केले असता शिवशंकराचे आणि पितरांचे आशीर्वाद नक्कीच फळतील. ...