Tourism, Latest Marathi News
थायलंड! भारतीय पर्यटकांसाठी हे केवळ एक 'डेस्टिनेशन' नाही, तर 'बजेट-फ्रेंडली' परदेशी सुट्टीचे समीकरणच बनले आहे. ...
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेली एक अशी 'प्लॅन्ड हिल सिटी' आहे, जी आज भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक बनली आहे. ...
बजेटफ्रेंडली परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक असा सुंदर देश आहे, जो भारताच्या अगदी शेजारी आहे. ...
'समुद्रावरील स्वर्ग' म्हणून ओळखले जाणारे मालदीव हे ठिकाण फिरायला कोणाला आवडणार नाही? ...
जगातला सर्वात मोठा देश असलेल्या रशियामध्ये अॅडव्हेंचर, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. ...
थायलंडनंतर आता मलेशिया पर्यटकांची पहिली पसंती बनले आहे. लोकांना मलेशियाला भेट देणे खूप आवडत आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांसाठी येथे व्हिसा फ्री आहे. ...
ज्यांना पार्टनरसोबत नववर्षाच्या स्वागताचा खास आणि शांत अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी मुंबईजवळ अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत. ...
असे काही देश आहेत, जिथे भारतीय रुपयाची किंमत मोठी आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये फिरणे देखील बजेट फ्रेंडली होते. ...