रणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ...
एका व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे. ...
टायगर श्रॉफ व दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे टायगर व दिशाची बातमी म्हटली की, यात काय नवे? असे तुम्ही म्हणाल. पण नवे आहे. काय, तर टायगरचे पापा जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया. ...