लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

आडत दुकान फोडून सव्वा लाखांची तूर डाळ चोरीस  - Marathi News | He broke into the Aadat shop and stole Rs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आडत दुकान फोडून सव्वा लाखांची तूर डाळ चोरीस 

धान्य दुकानातून चोरटयांनी दीड लाखांचे धान्य चोरुन नेले. यात सव्वा लाख रुपये किंमतीच्या तूर डाळीचे ३२ कट्टयांचाही समावेश आहे. ...

पोलीस कॉन्स्टेबल यांच्या घरातून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लांबविला - Marathi News | Police seized Rs 2.5 lakh from the constable's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस कॉन्स्टेबल यांच्या घरातून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लांबविला

अयोध्या नगरात राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या राहत्या घरातून २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. ...

'गल्ल्यात १०-२० तर राहू दे भाऊ', पाकिस्तानी चोराचा व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Pakistan funny video of thief going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'गल्ल्यात १०-२० तर राहू दे भाऊ', पाकिस्तानी चोराचा व्हिडीओ झाला व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ पाकिस्तानातील आहे. यात चोरांनी असं काही केलं की, व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसू लागले आहेत. ...

बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले - Marathi News | 13,000 was withdrawn from each other through fake ATM cards | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले

बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे. ...

धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी - Marathi News | Theft in two temples of Vadghar in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी

वडघर येथील श्री कालिका माता मंदिरात रिक्षाने आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील साहित्याची चोरी केली आहे. ...

दोन भामट्यांनी किराणा व्यापाऱ्यास लुटले - Marathi News | Two vagrants robbed the grocer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन भामट्यांनी किराणा व्यापाऱ्यास लुटले

तांदूळवाडी, ता. भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असताना एका व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी घडली. ...

चपळगावात आठ घरफोड्या; मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या सोन्यावर चोरांचा डल्ला - Marathi News | Eight burglaries in Chapalgaon; Thieves raid gold brought for girl's wedding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चपळगावात आठ घरफोड्या; मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या सोन्यावर चोरांचा डल्ला

गावच्या पोलीस पाटलाचेही घर फोडले ...

कजगावात अमावास्येच्या रात्री चोरट्यांनी साधला डाव - Marathi News | In Kajgaon, thieves made a move on the night of the new moon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगावात अमावास्येच्या रात्री चोरट्यांनी साधला डाव

कजगाव येथील राजकुवरनगर भागातील दोन घरं व शेजारील श्री समर्थ बैठक केंद्राजवळील एक घर अशी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून चार ते साडेचार लाखाचा ऐवज लांबवला. ...